Portfolio Photoshoot of Shivani Baokar
In Frame: Shivani Baokar
Photography: Bharat Pawar
Makeup: Vinod Sarode
clothing & Styling: Royal Karbhar Pune
Photography: Bharat Pawar
Makeup: Vinod Sarode
clothing & Styling: Royal Karbhar Pune
Zee मराठी वरील 'लागिर झाला जी', 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी' या मालिकां मधून प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर, ने हा फोटोशूट केलाय, नेहमीच सुंदर दिसणारी शिवानी यात अजून सुंदर दिसत आहे, यात तिचा glamorous look आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच श्रेय जात ते भारत पवार फोटोग्राफी आणि टीम ला. bollywood मधील अभिनेत्रींना मागे टाकेल असे फोटोज् या photoshoot made तुम्हाला पाहायला मिळतील.